गेल्या काही वर्षांत बिरसिंगच्या 'चार' बेटांवरच्या काही गावांमध्ये सौर ऊर्जा आलीये आणि त्यामुळे आसाममधल्या ब्रह्मपुत्राच्या या वाळूंच्या बेटांवर प्राथमिक आरोग्याच्या सुविधा आणि इतर दैनंदिन कामांमध्ये मोठा बदल घडून आला आहे
रत्ना भराली तालुकदार २०१६-१७ च्या पारी फेलो आहेत. भारताच्या उत्तर-पूर्वेशी संबंधित nezine.com या ऑनलाइन पत्रिकेच्या त्या कार्यकारी संपादक आहेत. त्या सर्जनशील लेखिका असून, स्थानांतर, विस्थापित, शांतता आणि संघर्ष, पर्यावरण आणि लिंगाधारित भेद या समस्या कव्हर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रवास करतात.