पाळी म्हणजे विटाळ या गैरसमजुतींमुळे महाराष्ट्राच्या गडचिरोलीत माडिया आदिवासी महिलांना घराबाहेर रहावं लागतं. मोडक्या, अस्वच्छ अशा ‘कुर्माघरांमध्ये’ एकाकी रहावं लागल्याने महिलांचं शारिरीक तसंच मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे
Jyoti is a Senior Reporter at the People's Archive of Rural India; she has previously worked with news channels like 'Mi Marathi' and 'Maharashtra1'.
Editor
Vinutha Mallya
विनुता मल्ल्या पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) मध्ये संपादन सल्लागार आहेत. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता आणि संपादन केलं असून अनेक वृत्तांकने, फीचर तसेच पुस्तकांचं लेखन व संपादन केलं असून जानेवारी ते डिसेंबर २०२२ या काळात त्या पारीमध्ये संपादन प्रमुख होत्या.