गुजरातमधले आदिवासी कवी वाजेसिंह पारगी यांचं २३ सप्टेंबर २०२३ रोजी निधन झालं. मुख्य प्रवाहातल्या गुजराती साहित्यविश्वाच्या लेखी कायमच ‘अदखलपात्र’ ठरलेल्या या परिघावरच्या कवीने आयुष्यभर भूक, संघर्ष आणि आशा याविषयी अत्यंत पोटतिडकीने उत्तमोत्तम कविता लिहिल्या. पंचमहाली भिली आणि गुजराती भाषेत लेखन करणाऱ्या या सशक्त कवीला ही श्रद्धांजली
प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.
Photos and Video
Umesh Solanki
उमेश सोलंकी अहमदाबाद स्थित छायाचित्रकार, बोधपटकार आणि लेख आहेत. त्यांनी पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुशाफिरी करायला त्यांना आवडतं.
Editor
P. Sainath
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
Translator
Amruta Walimbe
अमृता वाळिंबे मुक्त पत्रकार असून विविध सामाजिक संस्था व माध्यम समूहांबरोबर गेल्या दोन दशकांपासून लेखन-संपादन करत आहे. प्रशिक्षित मानसतज्ज्ञ या नात्याने ती मानसिक आरोग्यक्षेत्रातही कार्यरत आहे.