लैंगिक आणि लिंगाधारित हिंसाचार वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येऊ शकतो. आपली लैंगिक ओळख मिळवण्यासाठी सुमितने केलेला प्रवास खूपच खडतर होता. कुटुंबाचा ठाम विरोध ते न्याय वैद्यकाचा लाल फितीचा कारभार, अशा वेगवेगळ्या टप्प्यांतून गेलेल्या सुमितचा हा प्रवास संपलेला मात्र नाही…
एकता सोनावणे या मुक्त पत्रकार आहेत. वेगवेगळ्या जाती, वर्ग आणि वेगवेगळे लैंगिक समुदाय, याबद्दल त्या लेखन करतात.
Editor
Pallavi Prasad
पल्लवी प्रसाद या मुंबईच्या मुक्त पत्रकार आहेत. त्या ‘यंग इंडिया फेलो’ आहेत. लेडी श्री राम कॉलेजमधून इंग्लिश वाङ्मयात त्या पदवीधर झाल्या आहेत. जेंडर, संस्कृती आणि आरोग्य या विषयांवर त्या लिहितात.
Series Editor
Anubha Bhonsle
मुक्त पत्रकार असणार्या अनुभा भोसले या २०१५ च्या ‘पारी फेलो’ आणि ‘आयसीएफजे नाइट फेलो’ आहेत. अस्वस्थ करणारा मणिपूरचा इतिहास आणि ‘सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्या(अफ्स्पा)’चा तिथे झालेला परिणाम या विषयावर त्यांनी ‘मदर, व्हेअर इज माय कंट्री?’ हे पुस्तक लिहिलं आहे.
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.