शामा-मिस्त्रीः-पान्याची-पकड-आजही-पक्की

Belgaum district, Karnataka

Sep 05, 2019

शामा मिस्त्रीः पान्याची पकड आजही पक्की

शमशुद्दिन मुल्ला बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यांतल्या गावांमध्ये ७० वर्षांहून जास्त कामाचा अनुभव असणारे एक वाकबगार मेकॅनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्यानंतर या 'काळ्याकुट्ट' कामाबद्दल इतकं प्रेम फार कुणाला नसेल, ते म्हणतात

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.