२००५ साली प्रकाशित झालेल्या या कहाणीचा सारांश गेली अनेक वर्षं सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता ११ वीच्या पाठ्युपुस्तकात होता. खरं पुसून टाकण्याच्या सध्याच्या धडपडीचा एक भाग म्हणून २०२२-२३ साठी ‘तर्कसुसंगत’ मजकुरामध्ये एनसीईआरटीने हा धडा वगळला. खेदाची बाब म्हणजे फन अँड फूड व्हिलेज मात्र आजही सुरू आहे
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.