भेलोनीलोधचे गावकरी – सर्व जातीचे, स्त्रिया पुरुष – गावाच्या मुख्य रस्त्यावरच्या धुळीला वैतागलेत, आणि कसंही करून हा रस्ता दुरुस्त व्हावा आणि डांबरीकरण व्हावं अशी त्यांची मागणी आहे
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.