उत्तर मुंबईच्या अंबुजवाडी झोपडपट्टीत राहणारे विद्यार्थी गेले कित्येक महिने ऑनलाईन वर्गात शिकतायत, शिवाय टाळेबंदी व त्यानंतरच्या काळात त्यांच्या पालकांच्या कमाईला फटका बसल्यामुळे ते आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कामही करतायत
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.