कोविड-१९ आणि लॉकडाऊनमुळे गरिबांची कमाई तळाशी गेली आहे. मात्र, कितीही मोठी समस्या असली तरी मराठवाड्यातील सूक्ष्म वित्त संस्था म्हणजेच एमएफआय त्यांच्या ऋणकोंना कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी भंडावून सोडत आहेत
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.