वाळूमाशी चावल्याने होणारा काला आजार हा एक जीवघेणा रोग आहे. जीवघेणा नसणाऱ्या एका प्रकारात चेहरा विद्रुप होऊ शकतो आणि त्यातून अनेक स्त्रियांच्या माथी कलंक येतोच, त्यांना सोडूनही दिलं जातं – बिहारच्या सरन जिल्ह्यातल्या विद्यापती आणि लालमतीबद्दल हे असंच झालं
पूजा अवस्थी छापील आणि ऑनलाइन माध्यमातली मुक्त पत्रकार आणि लखनौस्थित छायाचित्रकार आहे. योग, भटकंती आणि हाताने बनवलेल्या सगळ्या गोष्टी या तिच्या आवडी आहेत.
Translator
Ashwini Barve
अश्विनी बर्वे नाशिक इथे राहतात. त्या आकाशवाणीसाठी श्रुतिका व इतर लेखन करतात.