भोजपुरी ते तमिळ ते मराठी – सत्यम निसाद, रघु पाल आणि खुशी राहिदाससारख्या बऱ्याच मुलांना मजुरीच्या शोधात पालकांनी स्थलांतर केलं की दर वेळी नव्या शाळेत नवीन भाषा शिकण्यासाठी झगडावं लागतं
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.