तुलुनाडूची-भुतं-समन्वयाची-अशीही-संस्कृती

Udupi, Karnataka

Apr 26, 2023

तुलुनाडूची 'भुतं': समन्वयाची अशीही संस्कृती

कर्नाटकाच्या अरबी समुद्राला लागून असणाऱ्या किनारी प्रदेशांमध्ये भुतांची उपासना करण्यासाठी अनेक समुदाय एकत्र येतात. या प्रसंगी विधींवेळी वादन करणाऱ्या सईद नासिर आणि त्यांच्या संगीत मंडळीच्या वारशावरची ही फिल्म नक्की पहा

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Faisal Ahmed

फैझल अहमद हे एक माहितीपट चित्रपट निर्माते आहेत, जे सध्या त्यांच्या मूळ गावी मालपे, कोस्टल कर्नाटक येथे राहतात. त्यांनी पूर्वी मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनमध्ये काम केले होते, जिथे त्यांनी तुलुनाडूच्या जिवंत संस्कृतींवर माहितीपटांचे दिग्दर्शन केले होते. ते एमएमएफ-पारीचे २०२२-२३ सालचे फेलो आहेत.

Text Editor

Siddhita Sonavane

सिद्धिता सोनावणे पीपल्स अर्काइव ऑफ रुरल इंडिया येथे संपादक आहे. तिने २०२२ मध्ये मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केली आणि ती त्यांच्या इंग्रजी विभागात अभ्यागत प्राध्यापक आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.