gond-art-stories-of-the-forest-and-the-land-mr

Dindori, Madhya Pradesh

Aug 01, 2025

गोंड कला : कहाण्‍या जंगल-जमिनीच्‍या

सुरेश धुर्वे आपल्‍या चित्रांमधून जंगलांच्‍या, झाडांच्‍या, प्राण्‍यांच्‍या आणि माणसांच्‍या गोष्टी सांगतात… हे सारे एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, तेही सांगतात. त्‍यांच्‍यासारखे भोपाळला राहणारे गोंड कलाकार सांगतात की, २०२३ मध्ये गोंड कलेला जिओग्राफिकल इंडिकेटर (जीआय) टॅग दिला गेला, पण त्‍यात त्‍यांच्‍या गटाला अर्जदार म्हणून वगळण्‍यात आलं

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Editor

Vishaka George

विशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.

Video Editor

Sinchita Parbat

सिंचिता परबत पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) ची वरिष्ठ व्हिडिओ संपादक असून मुक्त छायाचित्रकार आणि चित्रकर्ती आहे. तिचे आधीचे काम सिंचिता माजी या नावाने प्रकाशित झाले आहे.

Translator

Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.