विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यांसाठी संघर्षरत आर. नल्लकन्न
पी. साईनाथ यांच्या ‘अखेरचे शिलेदार, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ’ या मधुश्री प्रकाशनाच्या पुस्तकातील ही गोष्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त खास पारीच्या वाचकांसाठी
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.