पाण्याचं स्वप्न आणि कर्जाचा बोजा

आंध्र प्रदेशातल्या अनंतपूरमधला हा वृत्तांत वीस वर्षांपूर्वी द हिंदूमध्ये प्रकाशित झाला होता. आजही पाण्याचं संकट गहिरं आहे आणि बोअरवेल पाडणाऱ्या गाड्या पाणाडे आपापलं नशीब आजमावत असल्याने हा वृत्तांत आम्ही पुन्हा एकदा सादर करत आहोत

७ जुलै २०२३ । पी. साईनाथ

शेतकऱ्यांच्या मनातले अजरामर डॉ. स्वामिनाथन

डॉ. एम. एस. स्वामिनाथन (१९२५-२०२३) भारतातल्या शेती शास्त्रज्ञांमधले अग्रणी. शेतीतील संशोधन, धोरण आणि नियोजनाच्या क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान होतं. शेतीक्षेत्रातील वाढ मोजण्यासाठी केवळ पिकाचा उतारा न मोजता शेतकऱ्याच्या उत्पन्नात झालेली वाढ लक्षात घ्यायला हवी अशी मोलाची मांडणी त्यांनी केली

३ ऑक्टबर २०२३ । पी. साईनाथ

पुरुलियातली गाणी मुक्ती आणि प्रीतीची

स्वातंत्र्यलढ्यामध्ये लोकगीतांनाही नवाच अर्थ मिळाला कारण ढोलाच्या ठेक्यावर गाणी गाणारी मंडळी इंग्रज राजवटीविरोधात बंडाचा संदेशही गावोगावी पोचवत होती

१७ ऑगस्ट २०२३ । पी. साईनाथ

‘गांधी किंवा आंबेडकर अशी निवड मी का करावी?’

१५ ऑगस्ट २०२३. इंग्रजांच्या बंदुकीची गोळी खाल्लेल्या, स्वातंत्र्यलढ्यात रक्त सांडलेल्या ९८ वर्षीय शोभाराम गहरवार यांची कहाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. राजस्थानात जन्मलेले, दलित समाजाचे गहरवार पक्के गांधीवादी आहेत, आंबेडकरांचे निष्ठावान अनुयायी आहेत आणि भूमीगत क्रांतीकारी चळवळीचे सक्रीय क्रांतीकारक. पी. साईनाथ लिखित ‘द लास्ट हिरोज: फूटसोल्जर्स ऑफ इंडियाज फ्रीडम’ या पेंग्विन प्रकाशित पुस्तकातील ही कहाणी खास तुमच्यासाठी

१५ ऑगस्ट २०२३ । पी. साईनाथ

लाच घ्यायला नकार, ‘लाचखोरी’ची शिकार

धनदांडग्यांच्या मनाविरुद्ध गेल्यावर काय होतं ते झारखंडच्या गुमला जिल्ह्यातल्या तेतरा ग्राम पंचायतीच्या तेरेसा लकरा कधीच विसरणार नाहीत

१० जुलै २०२३ । पी. साईनाथ

विदर्भात पावसाची दांडी पण वॉटरपार्कात बर्फ

२००५ साली प्रकाशित झालेल्या या कहाणीचा सारांश गेली अनेक वर्षं सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता ११ वीच्या पाठ्युपुस्तकात होता. खरं पुसून टाकण्याच्या सध्याच्या धडपडीचा एक भाग म्हणून २०२२-२३ साठी ‘तर्कसुसंगत’ मजकुरामध्ये एनसीईआरटीने हा धडा वगळला. खेदाची बाब म्हणजे फन अँड फूड व्हिलेज मात्र आजही सुरू आहे

१२ एप्रिल २०२३ । पी. साईनाथ

थेलू महातोंची विहीर आणि आठवणींचे आवर्त

भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या पिढीतल्या अखेरच्या काही ताऱ्यांपैकी एक नुकताच ढळला. पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये ६ एप्रिल २०२३ रोजी आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

१० एप्रिल २०२३ । पी. साईनाथ

गंमत एकसुरी नसण्यातली आणि एकता वैविध्यातली

आजचा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस साजरा करत असताना पारीचे अनुवादक आपापल्या भाषाविश्वाचा आणि खरं तर त्याही पलिकडच्या विविधतेने सजलेल्या जगाचा वेध घेत आहेत

३० सप्टेंबर २०२३ । पी. साईनाथ

भबानी महातोः क्रांतीची धगधगती चूल

आज १०१-१०४ वर्षं पूर्ण केलेल्या भबानी महातो स्वातंत्र्य संग्रामात आपण काहीही केलं नसल्याचं स्पष्टपणे सांगतात. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात, त्यांच्या घरी आम्ही त्यांची सगळी गोष्ट ऐकत जातो आणि मग मात्र त्यांचा अविरत त्याग पाहून अगदी उलट्या निष्कर्षाप्रत येतो

१८ एप्रिल २०२३ । पी. साईनाथ

इतिहासाचं एक पानच कॅप्टन भाऊंसोबत गळून पडलंय

'आम्ही दोन गोष्टींसाठी लढलो, स्वातंत्र्य आणि मुक्ती – आम्हाला स्वातंत्र्य तेवढं मिळालं'

१७ फेब्रुवारी २०२२ । पी. साईनाथ

देशभक्तीचं द्वंद्वः देशी दारू का विदेशी

मध्य प्रदेशात गेल्या दहा वर्षांत भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचं सेवन २३ टक्क्यांनी वाढल्याचं जाहीर करण्यात आलं आणि १९९४ साली सुरगुजामधल्या काही आठवणी जागृत झाल्या

३ जानेवारी २०२२ । पी. साईनाथ

भारताच्या सरन्यायाधीशांना खुले पत्र

भारताच्या सरन्यायाधीशांनी भारतात आजकाल शोध पत्रकारिता लोप पावत चालली आहे असं योग्य निरीक्षण नुकतंच नोंदवलं. मात्र, स्वतंत्र भारताच्या इतिहासात माध्यमांची आजवर कधीही इतकी गळचेपी झाली नव्हती या वास्तवाकडेही न्यायसंस्थेने लक्ष द्यायला नको का?

२४ डिसेंबर २०२१ । पी. साईनाथ

हर एक आघाडीवर शेतकऱ्यांची जीत, माध्यमं चीत

कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा झाली. काही मूठभर शेतकऱ्यांचं 'मन वळवण्यात' पंतप्रधानांची तपस्या कमी पडली म्हणून नाही शेतकरी निर्धाराने आपल्या मागण्यांवर ठाम राहिले म्हणून. कणाहीन माध्यमांनी त्यांच्या संघर्षाची, लढ्याची अवहेलना केली तरीही

२० नोव्हेंबर २०२१ । पी. साईनाथ

चिकापारच्या मुळावर उठलेला ‘विकास’

ओडिशाच्या कोरापुटमधलं चिकापार हे छोटंसं गाव अख्ख्या जगात सैन्य, हवाईदल आणि नौदलाचा मुकाबला करणारं एकमेव गाव असेल – पण त्यांच्यापुढे या गावाला मान तुकवावी लागली

१८ नोव्हेंबर २०२१ । पी. साईनाथ

सरकारी कर्जाची नहकुल पांडोवर 'छप्परतोड' कृपा

१९९० च्या दशकात दारिद्र्य निर्मूलनासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. पण त्या तशा अविचारी म्हणाव्या अशाच. छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातल्या नहकुलच्या घरावरचं छप्परच एका योजनेने हिरावून घेतलं, त्याची ही गोष्ट

३ नोव्हेंबर २०२१ । पी. साईनाथ

दर्यावरची बख्खळ जोखीम, फुटकळ मोबदला

तमिळ नाडूच्या रामनाड जिल्ह्यातल्या मच्छीमारांबरोबर दर्यावर केलेल्या दोन दिवसांच्या सफरीत एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ‘दुसरा कुणी तरी लखपती व्हावा’ म्हणून त्यांचा आटापिटा सुरू आहे

२६ ऑक्टोबर २०२१ । पी. साईनाथ

किशनजींच्या हातगाडीला ‘दे धक्का’

मोरादाबादच्या या हातगाडीवाल्या काकांसारखे देशभरातले अनेक फेरीवाले मोठ्या ट्रक आणि लॉरीची दादागिरी सहन करतायत लागतीये

४ ऑक्टोबर २०२१ । पी. साईनाथ

प्रत्येक भारतीय भाषा तुमची स्वतःची भाषा आहे

३० सप्टेंबर, आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन. पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया म्हणजेच पारी आज १३ भाषांमध्ये उपलब्ध आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात इतर कुठल्याही वेबसाइटवर इतक्या भाषांमध्ये अनुवाद नाहीत

३० सप्टेंबर २०२१ । पी. साईनाथ

हौसाताई पाटीलः एक शौर्यशलाका निमाली

९५ वर्षांच्या लढवय्या क्रांतीकारी स्वातंत्र्य सैनिक, हौसाताई, १९४३-४६ या काळात साताऱ्यात इंग्रजांविरोधात कारवाया करणाऱ्या भूमीगत तूफान सेनेत होत्या. अखेरच्या श्वासापर्यंत त्या पीडितांचा आवाज बनून लढत राहिल्या

२४ सप्टेंबर २०२१ । पी. साईनाथ

मलकानगिरीत, या बाजारातून त्या बाजारात

ओडिशाच्या मलकानगिरीचे आदिवासी आपला माल किंवा वस्तू विकण्यासाठी हाट किंवा आठवडी बाजारांवर अवलंबून असतात. कधी कधी मात्र ते तिथवर पोचूच शकत नाहीत

१९ ऑगस्ट २०२१ । पी. साईनाथ

आपल्या स्वातंत्र्यांसाठी संघर्षरत भगत सिंग झुग्गियां

आज हयात असलेल्या भारताच्या मोजक्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक आहेत पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातले भगत सिंग झुग्गियां. इंग्रज राजवटीचा तर त्यांनी प्रतिकार केलाच पण आजही वयाच्या ९३ व्या वर्षी शेतकरी आणि कामगारांसाठी त्यांचा लढा सुरूच आहे

१५ ऑगस्ट २०२१ । पी. साईनाथ

‘पण सर, माझ्याकडे इश्टिरिओ आहे ना’

ओडिशाच्या कोरापुटमधल्या या ट्रकच्या ड्रायव्हरसारखे गावाकडचे अनेक ड्रायव्हर भाडी भरत जातात, अर्थात आपल्या मालकाचा डोळा चुकवून

५ ऑगस्ट २०२१ । पी. साईनाथ

उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक-बळींची संख्या १६२१

एप्रिलमध्ये पंचायतीच्या निवडणुका घेण्यात काहीही वावगं नाही असं उत्तर प्रदेश सरकारला का बरं वाटलं असेल? या निर्णयाचे महाभयंकर परिणाम आता दिसू लागलेत आणि ते वाढतच जाणार आहेत. पारीवरती या संदर्भातल्या ताज्या घडामोडी

१९ मे २०२१ । पी. साईनाथ

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच कष्ट, तेच श्रम

महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातल्या छोट्या शहरांमधल्या शेकडो बाया जवळच्या गावांमध्ये रोजी कमवण्यासाठी प्रवास करून जातात. स्थलांतराचा हा प्रकार – शहरातून खेड्याकडे – तसाच कमीच अभ्यासला गेलाय

९ मे २०२१ । पी. साईनाथ

निधनाचं दुःख, आयुष्याचा सोहळा - गणपती बाळा यादव (१९२०-२०२१)

१०१ वर्षांचे हे शतायु भारतातल्या हयात असलेल्या काही अखेरच्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. सांगली जिल्ह्यातल्या भूमीगत क्रांतीकारी तूफान सेनेचे निरोपे गणपती यादव यांनी आयुष्याच्या अखेरच्या काही महिन्यांपर्यंत सायकल चालवणं मात्र सोडलं नाही

२० एप्रिल २०२१ । पी. साईनाथ

फोर्ब्स, भारत आणि महामारीची मयसभा

एका वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ७.७ टक्के इतका संकोच झालाय, पुन्हा एकदा स्थलांतरितांची पावलं उलट्या दिशेने पडू लागलीयेत आणि दिल्लीच्या सीमांवर कुणीही लक्ष देत नसतानाही शेतकरी तटून उभे आहेत. या सगळ्यात भारतातल्या अब्जाधिशांची संपत्ती मात्र विक्रमी उंची गाठतीये

१७ एप्रिल २०२१ । पी. साईनाथ

धनवान शेतकरी, जागतिक कट, देशी बुद्धीचं दिवाळं

दिल्लीच्या वेशीवरच्या शेतकऱ्यांना पांगवण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरतायत असं दिसल्यावर आंतरराष्ट्रीय कट कारस्थानांच्या चर्चांना उधाण येऊन दमनकारी नीती बळावत चालली आहे. आता पुढे याचे दुवे थेट परग्रहावर पोचणार की काय?

११ फेब्रुवारी २०२१ । पी. साईनाथ

काय म्हणता, हे फक्त शेतकऱ्यांबद्दल आहे?

नव्या कृषी कायद्यांनी फक्त शेतकऱ्यांचेच नाही, सगळ्यांचेच कायदेशीर मार्ग काढून घेतले आहेत – १९७५-७७ मधल्या आणीबाणीनंतर हे असं कुणी कधी केलं नव्हतं. दिल्लीच्या सीमांवरचे शेतकरी लढतायत ते आपल्या सगळ्यांच्याच हक्कांसाठी

१६ डिसेंबर २०२० । पी. साईनाथ

‘आपण त्याचं पुरेसं रक्त काढलं नाही बहुतेक’

आपण लवकरात लवकर नॉर्मल, पूर्वपदाला कसे जाऊ हा कोविड संकटातला कळीचा मुद्दा नाहीच मुळी. लाखो-करोडो भारतीयांसाठी ‘नॉर्मल’ हीच समस्या होती. आणि आताचं नवीन नॉर्मल म्हणजे तर जास्त तीव्रतेचं, स्टिरॉइडवरचं जुनंच नॉर्मल

१९ ऑगस्ट २०२० । पी. साईनाथ

संकरय्याः क्रांतीची नव्वद वर्षं

एन. संकरय्या, भारताच्या अखेरच्या काही हयात स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक. चेन्नईमध्ये पारीशी बोलताना त्यांनी इंग्रज राजवटीशी दिलेल्या रस्त्यावरच्या, तुरुंगातल्या आणि भूमीगत अशा विस्मयकारी लढ्याची गोष्ट आम्हाला सांगितली

१५ जुलै २०२० । पी. साईनाथ

स्थलांतरित आणि उच्चभ्रूंच्या नीतिमत्तेचे अर्थकारण

टाळेबंदीमुळे भारतातल्या स्थलांतरित कामगारांप्रती असलेली असाध्य आणि क्रूर अनास्था उघड झाली – या कोट्यावधी लोकांना आपली वरवरची सहानुभूती नकोय, त्यांना हवाय संपूर्ण न्याय, इंडिया टुडेमधील हा लेख पारीवर

२२ जुलै २०२० । पी. साईनाथ

कोविड-१९ चं करायचं काय?

या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने आणलेलं ‘पॅकेज’ म्हणजे दीशाहीन आणि भोंगळ कारभाराचं मिश्रण आहे

३ एप्रिल २०२० । पी. साईनाथ

गवताच्या भाऱ्याची भन्नाट गोष्ट

भारतातल्या गावपाड्यातल्या रस्त्यांवरून जात असताना कधी कधी तुम्हाला भन्नाट काही तरी पहायला मिळतं

१ मे २०२० । पी. साईनाथ

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale