अनेक राज्य सरकारांनी कामगार कायद्यांना तिलांजली दिली आहे आणि कामाचे तास वाढवले आहेत. स्थलांतरित कामगारांचा प्रश्न जटिल होत चाललाय. पारीचे संस्थापक संपादक पी. साईनाथ यांच्याशी केलेली ही बातचीत, फर्स्टपोस्टच्या सौजन्याने
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.