शीतगृह-कामगारांचे-प्रश्न-थंड्या-बस्त्यात

Guntur, Andhra Pradesh

Jan 04, 2019

शीतगृह कामगारांचे प्रश्न थंड्या बस्त्यात

गुंटूरच्या शीतगृहांमधले कामगार दररोज मिरच्यांची अवजड पोती किती तरी मजले खाली वर नेत असतात, तेही पोत्यामागे काही रुपयांच्या मोबदल्यात. बरी मजुरी किंवा इतर काही लाभाच्या गोष्टी केल्या तर ओरडा तरी मिळतो किंवा हातातलं कामच जातं

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Rahul Maganti

राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.