मध्य प्रदेशातल्या करोली गावचा १९ वर्षीय जयपाल चौहान स्वयंस्फूर्तीने कागदाच्या गुंडाळ्या आणि डिंक वापरून घरांच्या प्रतिकृती तयार करतो – त्याचं स्वतःचं लहानपणीचं घर ओंकारेश्वर धरणात बुडाल्याचं त्याला आठवतं
Nipun Prabhakar is a documentary photographer based in Kachchh, Bhopal and Delhi. He is also a trained architect and works extensively with local communities.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.