छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातले गोंड आदिवासी असणारे मणीराम मंडावी बासऱ्या बनवतात, आपली खासियत असणाऱ्या ‘फिरत्या बासरीसाठी’ लागणारा बांबू, वृक्षं आणि पशुपक्ष्यांनी कधी काळी समृद्ध असणारं जंगल आजही त्यांच्या स्मृतीत आहे
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.