वंचितांचा-लाँग-मार्च---चलो-दिल्ली

Mumbai, Maharashtra

Jun 25, 2018

वंचितांचा लाँग मार्च – चलो दिल्ली

विचार करा, लाखभर शेतकरी, कामगार आणि इतर अनेक दिल्लीवर मोर्चा घेऊन चाललेत आणि संसदेच्या तीन आठवड्याच्या एका विशेष अधिवेशनात भारताच्या खेड्यापाड्यांवरच्या गहिऱ्या संकटावर चर्चा करायला भाग पाडतायत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.