लोकांनी-सांगितलं-की-जखमेतून-रक्त-भळभळतंय

Sonipat, Haryana

Jun 13, 2022

‘लोकांनी सांगितलं की जखमेतून रक्त भळभळतंय...’

२७ नोव्हेंबर रोजी सत्तरीचे सरदार संतोख सिंग पंजाबातल्या आपल्या गावाहून सिंघुला आले आणि त्याच दिवशी अश्रुधुराच्या नळकांडीचा तुकडा त्यांना लागला. इजा झाल्यानंतरही आज ते आंदोलन स्थळावर तटून उभे आहेत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Kanika Gupta

Kanika Gupta is a freelance journalist and photographer from New Delhi.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.