महाराष्ट्रातल्या रेंदाळमध्ये हातमागाचा व्यवसाय तेजीत होता, मात्र गेल्या काही दशकांमध्ये हातमागाची घटती मागणी, यंत्रमागांची चलती आणि शासनाचा पाठिंबा नसल्याने आता मात्र आपापल्या हातमागांवर विणकाम करणारे मोजकेच विणकर उरले आहेत
संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.