कोविड-१९ मुळे लादलेल्या संचारबंदीमुळे वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी कुटुंबांकडे ना खायला काही आहे ना हातात पैसा – गावातल्यांनी लागलीच परत या असा इशारा दिल्याने ते निघालेत पण समोर केवळ प्रश्नचिन्ह आहे
पत्रकार ममता परेड (१९९८-२०२२) हिने २०१८ साली पारीसोबत इंटर्नशिप केली होती. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून तिने पत्रकारिता आणि जनसंवाद विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. आदिवासींच्या, खास करून आपल्या वारली समुदायाचे प्रश्न, उपजीविका आणि संघर्ष हा तिच्या कामाचा गाभा होता.