उत्तराखंडच्या कुमाऊँ प्रदेशात, होळी विविध प्रकारे साजरी केली जाते आणि ती अनेक दिवस चालते. . या काळात गावोगावी महिला उत्सव साजरा करतात, आनदाने नाचतात, गातात. त्याची गाणी डोंगररांगांमध्ये दुमदुमतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मार्चमध्ये सादर होणाऱ्या मालिकेसाठी ही छायाचित्र कथा