कोविड-१९ लॉकडाऊनमुळे छत्तीसगढमधील टोपल्या विणून आणि मोहाची फुलं विकून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर अवलंबून असणाऱ्या कमार या विशेष बिकट स्थितीतील आदिवासी समूहाची कमकुवत अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.