मला-घोडामारा-सोडावं-लागणार-आहे-पण-मी-का-जावं

South 24 Parganas, West Bengal

Nov 23, 2021

‘मला घोडामारा सोडावं लागणार आहे, पण मी का जावं?’

सुंदरबनमध्ये घोडामाराचे रहिवासी यास चक्रीवादळाच्या विध्वंसातून अजूनही सावरलेले नाहीत. अनेक जण आपली घरं आणि उपजीविका नव्याने सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत पण काहींना मात्र गाव सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Abhijit Chakraborty

अभिजीत चक्रबर्ती कोलकातास्थित छायाचित्र पत्रकार आहेत. ते ‘सुधु सुंदरबन चर्चा’ या सुंदरबनवरच्या बंगाली त्रैमासिकाशी संलग्न आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.