भिश्तींच्या-कामाला-घरघर-लागली-म्हणून-समजा

Jun 14, 2022

‘भिश्तींच्या कामाला घरघर लागली म्हणून समजा’

मुंबई महानगरामधल्या जुन्या शहरातल्या अखेरच्या, मोजक्या पाणक्यांपैकी एक आहेत मन्झूर आलम शेख. कोविड-१९ महामारीच्या काळात आपली ‘मशक’ म्हणजेच पखाल सोडून त्यांना प्लास्टिकच्या बादल्या वापरात आणाव्या लागल्या. भिश्तीचं भविष्य काय हा प्रश्न त्यांना पडलाय

Photo Editor

Binaifer Bharucha

Translator

Medha Kale

Photos and Text

Aslam Saiyad

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Photos and Text

Aslam Saiyad

अस्लम सय्यद मुंबईमध्ये फोटोग्राफी आणि फोटोजर्नलिझम शिकवतात. ‘हल्लू हल्लू’ हा हेरिटेज वॉक म्हणजे वारसा फेरी सुरू करणाऱ्यांपैकी ते एक. ‘द लास्ट भिश्तीज (अखेरचे पाणके)’ ही त्यांची छायाचित्र मालिका सर्वप्रथम मार्च २०२१ मध्ये कॉन्फ्लुअन्स या प्रदर्शनात सादर करण्यात आली होती. मुंबईतील पाण्याच्या गोष्टींवरचं हे प्रदर्शन लिविंग वॉटर्स म्युझियमच्या सहाय्याने भरवण्यात आलं होतं. सध्या ही छायाचित्रं ते मुंबईमध्ये बायोस्कोप शो म्हणून सादर करत आहेत.

Photo Editor

Binaifer Bharucha

Binaifer Bharucha is a freelance photographer based in Mumbai, and Photo Editor at the People's Archive of Rural India.

Editor

S. Senthalir

एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.