उस्मानाबाद जिल्ह्यातल्या निष्णात सुईण असणाऱ्या गुणामाय कांबळेंनी आजवर शेकडो बाळंतपणं केली, अगदी पोटातलं बाळ आडवं असो किंवा जुळं. दवाखान्यातल्या बाळंतपणावर भर दिल्याने अनुभवातून आलेलं तिचं ज्ञान आणि कौशल्य मात्र कमी लेखलं गेलं
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.