‘बाकी १४,००० माफ करा म्हणून मी खूप विनविलं हो त्याला...’
गावात खाजगी सावकारांकडे प्रचंड सत्ता असते, त्यांच्या अवाढव्य व्याजदरांमुळे शेतकरी मोडून पडायला लागलाय – मराठवाड्यात इतक्यात घडलेल्या दोन घटना तेच सांगतात. आणि ते हे करू शकतात कारण शेतीसाठी सरकारी पातळीवर कर्जाच्या सगळ्या यंत्रणा कोलमडल्या आहेत आणि त्यासाठी शासन काही मदत करण्याच्या मनःस्थितीत नाही
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.