बस्तरमध्ये-बांबूच्या-बंदुकीच्या-फैरी

Bastar, Chhattisgarh

Nov 29, 2022

बस्तरमध्ये बांबूच्या बंदुकीच्या फैरी

छत्तीसगडच्या गोन्चा जत्रेत इथले स्थानिक आदिवासी देवाला अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देतात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Thamir Kashyap

छत्तीसगडस्थित थामिर कश्यप वार्ताहर असून त्यांनी बोधपट आणि चित्रपट बनवले आहेत. राज मुडिया आदिवासी असलेल्या कश्यप यांनी दिल्ली येथील भारतीय जन संचार संस्थान या संस्थेतून रेडिओ-टीव्ही पत्रकारितेत पदव्युत्तर डिप्लोमा केला आहे.

Photographs

Vijaya Laxmi Thakur

विजया लक्ष्मी ठाकूर छत्तीसगड स्थित छायाचित्रकार आहेत.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.