पुराच्या-भीतीनं-आम्ही-रोजच-मराया-लागलोय

Kolhapur, Maharashtra

Dec 02, 2022

‘पुराच्या भीतीनं आम्ही रोजच मराया लागलोय’

कोल्हापुरात अतिवृष्टी व पुराने पिकं आणि पोटापाण्याचे व्यवसाय उद्ध्वस्त होत असताना खंडकरी व शेतमजुरांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न गंभीर झाले आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Editor

Sangeeta Menon

संगीता मेनन मुंबईस्थित लेखिका, संपादक आणि कम्युनिकेशन सल्लागार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.