पालघरची-निदर्शनं-आम्ही-आज-मागे-हटणार-नाय

Palghar, Maharashtra

Dec 07, 2020

पालघरची निदर्शनं: ‘आम्ही आज मागे हटणार नाय’

२६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांनी हरयाणा-दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणि स्वतःचं २१ कलमी मागणीपत्र घेऊन रास्ता रोको केला

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Shraddha Agarwal

श्रद्धा अग्रवाल 'पीपल्स आर्काइव ऑफ़ रूरल इंडिया (पारी)' के लिए बतौर रिपोर्टर और कॉन्टेंट एडिटर काम करती हैं.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.