२००२ साली गुजरातमधल्या धार्मिक नरसंहारामध्ये तिच्यावर ११ जणांनी बलात्कार केला, कुटुंबातल्या १४ जणांना मारून टाकलं. तिने एकटीने झुंज दिली आणि न्याय मिळवला. या अकरा गुन्हेगारांना नुकतंच माफी देऊन मुक्त करण्यात आलं. त्या वैफल्यातून लिहिलेली ही कविता
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
See more stories
Poem
Hemang Ashwinkumar
हेमांग अश्विनकुमार कवी, ललित लेखक, अनुवादक, संपादक आणि समीक्षक आहेत. ते गुजराती आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत लिहितात. पोएटिक रिफ्रॅक्शन्स (२०१२), थर्स्टी फिश अँड अदर स्टोरीज (२०१३) हे त्यांचे इंग्रजी अनुवाद तसंच गुजराती कादंबरी व्हल्चर्स (२०२२) प्रसिद्ध झाली आहे. त्यांनी अरुण कोलटकर यांचे काला घोडा पोएम्स (२०२०), सर्प सत्र (२०२१) आणि जेजुरी (२०२१) हे कवितासंग्रह गुजरातीमध्ये अनुवादित केले आहेत.
See more stories
Illustration
Labani Jangi
मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.
See more stories
Editor
Pratishtha Pandya
प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.