नुआपाड्याचे-शाहीर-आणि-धान्याची-देवता

Nuapada, Odisha

Nov 25, 2020

नुआपाड्याचे शाहीर आणि धान्याची देवता

ओडिशातील देबगुरूंच्या लोप पावत चाललेल्या हस्तकला परंपरेला शासकीय पाठिंब्याची गरज आहे, आजही ते धानापासून मूर्ती आणि इतर वस्तू तयार करत आणि लक्ष्मी पुराणाची पारायणं करत गावोगावी फिरतायत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Ipsita Ruchi

ईप्सिता रूची नुआपाडा जिल्ह्यातील खरियार शहराच्या आहेत. त्यांनी नुकतीच ओडिशातील बरहामपूर विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम फिल ची पदवी प्राप्त केली आहे.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.