पुणे जिल्ह्याच्या नांदगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतली ही मुलं समानतेचं आणि १३० कोटी लोकांच्या देशात अजूनही ज्याची प्रतीक्षा आहे अशा स्वातंत्र्याचं गाणं गातायत – १४ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या बालदिनाच्या निमित्ताने ही खास भेट
संयुक्ता शास्त्री पारीची मजकूर समन्वयक आहे. तिने सिम्बायोसिस सेंटर फॉर मिडिया अँड कम्युनिकेशन, पुणे इथून मिडिया स्टडिज या विषयात पदवी घेतली आहे तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम ए केलं आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.