देशाच्या-राजधानीतले-बैलगाड्यांचे-कारभारी

Mar 29, 2020

देशाच्या राजधानीतले बैलगाड्यांचे कारभारी

उत्तर मध्य दिल्लीच्या कार्गो केंद्रांमधले काही बैलगाडी मालक गेल्या अनेक वर्षांपासून माल वाहतूक करतायत पण आता मात्र बऱ्या मजुरीच्या शोधात आहेत, काही जण मात्र ही त्यांची परंपरा असल्याचं आणि एवढंच काम उपलब्ध असल्याचंही सांगतात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sumit Kumar Jha

सुमीत कुमार झा हैद्राबाद विद्यापिठात संप्रेषण विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तो मूळचा बिहारच्या सीतामढी जिल्ह्याचा रहिवासी आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.