मुंबईच्या माहीममध्ये एका छोट्या जरी कारखान्यात मोहम्मद शमीम गेली दहा वर्षं कापडावर प्लास्टिकचे मोती आणि पाकळ्या भरून करून घरी पैसे पाठवतायत आणि कधीकधी त्यांच्या बिहारमधील गावाला भेट देण्यापुरती पैसे मागे टाकतात
ऊर्जा (जी आपलं पहिलं नाव वापरणंच पसंत करते) बनस्थळी विद्यापीठ, टोंक, राजस्थान येथे पत्रकारिता व जनसंवाद विषयात बी.ए. पदवीचं शिक्षण घेत आहे. पारी मधील प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने हा लेख लिहिला आहे.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.