दिल्लीच्या-वेशीवर-शेतकऱ्यांचे-बेला-चाओ

Sonipat, Haryana

Dec 27, 2020

दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे 'बेला चाओ'

गेला महिनाभर दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी व त्यांच्या समर्थकांच्या आंदोलनाने अनेक चित्तवेधी कविता आणि गीतांना जन्म दिलाय. पण हे गाणं मात्र गेल्या अनेक वर्षांतल्या उत्तमोत्तम विद्रोही गीतांपैकी एक आहे हे नक्की

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Poojan Sahil and Karwan e Mohabbat Media Team

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.