आदिवासी बाया - सगळ्यात कष्टाची शेती करणाऱ्यांमध्ये त्यांचा क्रमांक सगळ्यात वरचा. आणि गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांमध्ये त्या सगळ्यात तळाला, ६ – १२ मार्च दरम्यान नाशिकहून मुंबईला निघालेल्या मोर्चामध्ये त्यांची संख्या मोठी होती
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Author
Shrirang Swarge
Shrirang Swarge is an independent photographer and social media professional from Mumbai.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.