घरी खायला काही नव्हतं म्हणून पारूला तिच्या वडलांनी कामावर पाठवलं. तिच्या मृत्यूनंतर झालेल्या कारवाईत कातकरी समुदायाच्या इतर ४२ मुलांची वेठबिगारीतून सुटका करण्यात आली
पत्रकार ममता परेड (१९९८-२०२२) हिने २०१८ साली पारीसोबत इंटर्नशिप केली होती. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून तिने पत्रकारिता आणि जनसंवाद विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. आदिवासींच्या, खास करून आपल्या वारली समुदायाचे प्रश्न, उपजीविका आणि संघर्ष हा तिच्या कामाचा गाभा होता.
See more stories
Editor
S. Senthalir
एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.