आपलं पोट ज्यावर अवलंबून आहे अशा बाजारपेठाच टाळेबंदीमुळे बंद झाल्यावर ‘हॉटस्पॉट’ मधल्या लोकांनी त्याच्याशीही जुळवून घेतलं आहे. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात, फेरीवाल्यांनी भाज्या आणि इतर ताजा माल विकण्यासाठी तात्पुरती मंडई सुरू केली आहे
सौम्यब्रत रॉय पश्चिम बंगालमधील तेहत्ता स्थित मुक्त छायाचित्रकार-पत्रकार आहेत. त्यांनी रामकृष्ण मिशन विद्यामंदिर, बेलुर मठ (कोलकाता विद्यापीठ) इथून छायाचित्रण विषयात (२०१९) डिप्लोमा प्राप्त केला आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.