केरळमध्ये धानाची लागवड अनेक कारणांमुळे सातत्याने कमी होत आहे आणि यातलं एक कारण आहे नगदी पिकांच्या लागवडीतली वाढ. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावकरी आता वर्षानुवर्षं पडीक असणाऱ्या जमिनींवर भातशेती करू लागले आहेत
Noel Benno is a former William J. Clinton fellow at the American India Foundation, and at present a student of Public Policy at the National Law School of India University, Bengaluru.
See more stories
Author
Vishaka George
विशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.