कीळवेनमनीः-जमीनदोस्त-केलेली-बेचिराख-घरं

Nagapattinam, Tamil Nadu

Jun 04, 2021

कीळवेनमनीः जमीनदोस्त केलेली बेचिराख घरं

२५ डिसेंबर १९६८ रोजी तमिळ नाडूच्या एका वस्तीत जमीनदारांनी ४४ दलित कामगारांना मारून टाकलं. या छळाची सखोल नोंद ठेवणाऱ्या मैथिली सिवरामन यांचं याच आठवड्यात निधन झालं. त्या अत्याचाराच्या स्मृतीतली ही कविता

Poem and Text

Sayani Rakshit

Translator

Medha Kale

Painting

Labani Jangi

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Poem and Text

Sayani Rakshit

Sayani Rakshit is studying for a Master's degree in Mass Communication at Jamia Milia Islamia University, New Delhi

Painting

Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.