कायदे-मागे-घेतले-तरी-माझा-भाऊ-परतणार-नाहीये

Central Delhi, National Capital Territory of Delhi

Dec 22, 2021

‘कायदे मागे घेतले तरी माझा भाऊ परतणार नाहीये’

२०२० साली पारित झालेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना शहीद झालेल्या शेतकऱ्यांची कुटुंब आज उद्ध्वस्त आणि दुःखी आहेत. या आंदोलनात आपले जिवलग गमावलेले काही जण आमच्याशी बोलले, त्यांचा वियोग आणि शोक त्यांनी व्यक्त केला

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Amir Malik

आमिर मलिक मुक्त पत्रकार असून २०२२ या वर्षासाठी ते पारी फेलो होते.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.