कोविड-१९ लॉकडाऊनचा देशभरातील कारागिरांना जबर फटका बसलाय. त्यांच्यावर झालेला परिणाम जाणून घेण्यासाठी पारी ने उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतातील विणकर, रंगारी, खेळणी बनविणारे आणि इतरही ग्रामीण कलाकारांशी पारीने साधलेला हा संवाद
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.