पालघर जिल्ह्यातील बोट्याची वाडी कातकरी आदिवासी पाड्यातल्या लोकांसाठी शिक्षण हे एक दूरवरचं स्वप्न आहे, अन्न मिळवण अवघड, तर कर्ज हे दैनंदिन जीवनातलं वास्तव आहे आणि वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी सतत स्थलांतर करणं ही त्यांच्यावर वारंवार ओढवलेली सक्ती आहे
पत्रकार ममता परेड (१९९८-२०२२) हिने २०१८ साली पारीसोबत इंटर्नशिप केली होती. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून तिने पत्रकारिता आणि जनसंवाद विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. आदिवासींच्या, खास करून आपल्या वारली समुदायाचे प्रश्न, उपजीविका आणि संघर्ष हा तिच्या कामाचा गाभा होता.
See more stories
Translator
Hrushikesh Patil
हृषीकेश पाटील सावंतवाडीस्थित मुक्त पत्रकार आणि कायद्याचे विद्यार्थी आहेत. वातावरण बदलांचा वंचित समुदायांवर कसा परिणाम होतो याचं वार्तांकन ते करतात.