मराठवाड्याच्या अनेक दर्ग्यांमध्ये विविध जाती-धर्माचे लोक येतात आणि धर्माच्या पलिकडे जाऊन आपल्या श्रद्धा जपतात. धर्मांध राजकारणाला मात्र हाच सलोखा संपवायचा आहे
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.