everyone-accepts-me-the-way-i-am-mr

Chengalpattu, Tamil Nadu

Mar 31, 2024

'मी जशी आहे तसं सगळ्यांनी मला स्वीकारलंय'

इरुलर समुदायातली तुलसी तिरुनंगई म्हणजेच पारलिंगी समाजाचा भाग आहे. रोजंदारी करून, देवळांमधल्या पूजाविधींमध्ये सहभागी होत, झाडपाल्याची औषधं देत ती आपल्या मुलीचा एकटीने सांभाळ करत आहे. ३१ मार्च - पारलिंगी व्यक्तींविषयी जागृती दिनानिमित्ताने तुलसीची गोष्ट

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Smitha Tumuluru

स्मिता तुमलुरू बंगलुरुस्थित बोधपट छायाचित्रकार आहे. ती करत असलेलं ग्रामीण जीवनाचं वार्तांकन तमिळ नाडूतील विकास प्रकल्पांवर आधी केलेल्या कामावर आधारित आहे.

Editor

Sanviti Iyer

Sanviti Iyer is Assistant Editor at the People's Archive of Rural India. She also works with students to help them document and report issues on rural India.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.