माजुली बेटावरील या गावात, अनेक दशकांपासून वारंवार येणाऱ्या पुरामुळे शेती व शेती संबंधित इतर उपजीविकेचे मुख्य स्रोत जवळपास नष्ट झाले आहेत आणि इतर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वारंवार येणाऱ्या पुरामुळे स्थिर उत्पन्न देणारे होडी बनवण्यासारखे पारंपारिक व्यवसायदेखील आता धोक्यात आले आहेत
Nikita Chatterjee is a development practitioner and writer focused on amplifying narratives from underrepresented communities.
See more stories
Editor
PARI Desk
PARI Desk is the nerve centre of our editorial work. The team works with reporters, researchers, photographers, filmmakers and translators located across the country. The Desk supports and manages the production and publication of text, video, audio and research reports published by PARI.
See more stories
Translator
Jayesh Joshi
पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.