bihars-chhapa-artisans-wafer-thin-margins-mr

Patna, Bihar

Mar 13, 2024

अशाश्वत भवितव्याच्या छायेत बिहारचे छापा कारागीर

अत्यंत पातळ वर्ख वापरुन कापडावर धातूची फुलं आणि विविध प्रकारची नक्षी उमटवण्याच्या या कलेला शतकानुशतकांचा इतिहास आहे. हे काम करणारे छापा कारागीर अतिशय कुशल असले तरी बहुतेक छापा कारागीर लग्नसराईखेरीज वर्षातले उरलेले दिवस रोजंदारीवर राबतात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Umesh Kumar Ray

Umesh Kumar Ray is the first recipient of the Takshila-PARI Senior Fellowship (2025). A freelance journalist, he is based in Bihar and covers marginalised communities. Umesh was a PARI Fellow in 2022.

Editors

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Editors

Sarbajaya Bhattacharya

सर्वजया भट्टाचार्य या पारी येथे वरिष्ठ संपादक आहेत. पारी एज्युकेशनचा भाग म्हणून त्या इंटर्न आणि विद्यार्थी स्वयंसेवकांसोबत जवळून काम करतात. सर्वजया एक अनुभवी बंगाली अनुवादक आहेत. कोलकाता येथे राहणाऱ्या सर्वजयाला शहरांच्या इतिहास आणि प्रवास साहित्य याची आवड आहे.

Photographs

Shreya Katyayini

श्रेया कात्यायनी एक छायाचित्रकार आहे आणि चित्रपटनिर्मिती करते. २०१६ मध्ये तिने, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मीडिया अँड कल्चरल स्टडीज मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता ती पीपल्स आर्काइव ऑफ रूरल इंडियासाठी पूर्ण वेळ काम करते.

Photographs

Umesh Kumar Ray

Umesh Kumar Ray is the first recipient of the Takshila-PARI Senior Fellowship (2025). A freelance journalist, he is based in Bihar and covers marginalised communities. Umesh was a PARI Fellow in 2022.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.